fbpx
Home काळजीवाहकाचे मार्गदर्शक

काळजीवाहकाचे मार्गदर्शक

वाढत्या वयाबरोबर आपल्या आरोग्य चांगले राखायचे असेल व काही रोगांपासून आधीपासूनच स्वतःला सुरक्षित कराचे असेल तर पाच प्रकारच्या लसी घेणे आवश्यक्य ठरते. world population aging ने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार  भारत हे वृद्ध राष्ट्रांपैकी एक आहे कारण त्याच्या लोकसंख्येपैकी  7.7%...
भ्रम म्हणजे काय? डिल्यूजन (Delusion) किंवा भ्रम हा एक असा मानसिक विकार आहे ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला काल्पनिक आणि वास्तविक गोष्टींमध्ये फरक समजू शकत नाही. भारतात, ३५ ते ४० टक्के लोकांना भ्रम हा मानसिक विकार आहे. अनेक मानसिक आजारांमध्ये भ्रम रोग...
विकृती म्हणजे नेमके काय? भारतात सहा टक्के पेक्षा जास्त वरिष्ठ नागरिक विकृतीचा सामना करतात. विकृती आहे एक मानसिक विकार आहे. यात रुग्णाला कोणावर तरी अत्याचार करावेसे वाटतात, भीती दाखवावीशी वाटते किंवा एखादी भयानक चाल खेळावी असे वाटते. कधी कधी तर...
जेव्हा ज्येष्ठांना शस्त्रक्रियेचा सल्ला दिला जातो तेव्हा ती बाब त्यांना चिंताजनक वाटते. मग ती मोतीबिंदू, हर्निया यांसारखी साधी असो व बायपास, सांधे, अवयव प्रत्यारोपण यांसारखी किचकट असो. काही ज्येष्ठ नागरीकांसाठी शस्त्रक्रिया करून घेण्याचा निर्णय त्रासदायक ठरू शकतो. मधुमेह किंवा...
आपल्या जन्मापासून सोबत असलेल्या, काळजी घेणाऱ्या पालकांना किंवा आजी- आजोबांना घरी एकटे ठेवून जाणे किती कठीण असते हे नव्याने सांगायला नकोच. तरीही नोकरीसाठी, काम-धंद्यासाठी बाहेर तर पडलेच पाहिजे. नोकरीनिमित्त परदेशी असलेल्यांसाठी तर ही खूपच कठीण परीक्षा असते. यावर उपाय...
आयुष्याच्या उत्तरार्धाच्या शेवटी शेवटी वृद्धजनांना फार वाईट वागणूक मिळते. अशा घटना कित्येक घरांत होताना दिसतात. परंतु या घटनांची तक्रार होताना दिसत नाही. किंबहुना, जे या अपमानास्पद वागणुकीला सामोरे जातात ते सुद्धा याविषयी काही बोलत नाहीत. त्यांना वाटते, असे होणे स्वाभाविक...
'घरातील वृद्ध आजी आजोबा हीच खरी संपत्ती' असे संस्कृतीचा श्रीमंत वारसा लाभलेल्या भारतात मानले जाते. बदलणाऱ्या काळानुसार घराघरांत आता चित्र बदलताना दिसत आहे. वृद्धजनांना वाईट वागणूक मिळते आहे. त्यांना मारणे, टोमणे मारणे, वाईट-साईट बोलणे, त्यांची खिल्ली उडवणे, दुर्लक्षित करणे...
अनेक जण सकाळी कपभर चहा पिऊन ( उपाशीपोटीचे ) रक्त देण्यासाठी येतात , अशा व्यक्तिना नाईलाजाने रक्त न घेता परत पाठवावे लागते. वरील माहितीनंतर आता प्रत्यक्ष कुठल्या तपासण्या करायच्या याकडे वळूया! 1. वैद्यकीय प्रयोगशाळेत (Pathology Laboratory) मध्ये केल्या जाणा -...
अल्झाइमर हा एक प्रगतीशील मेंदू विकार आहे ज्यामध्ये मेमरी अयशस्वी ठरते, तसेच भाषा आणि विचार कौशल्य, वर्तनातील बदल आढळतात आणि ओळखण्याची क्षमता कमी होते. हे सर्व डिमेंशिया या प्रकारात 60-80 टक्के आहे. अल्झायमरचे रुग्ण गोंधळ आणि short term memory...
तुम्ही तुमच्या आईवडिलांपासून दूर राहता का? त्यांचे वय वाढत असताना तुम्ही त्यांच्यापासून लांब आहात म्हणून तुम्हाला काळजी वाटू शकते. त्यांना काही झाले तर किंवा त्यांना मदत लागली तर? एखादी आपत्कालीन परिस्थिती उद्भभवली आणि त्यांना मदत लागली तर? अशावेळी काय करता येईल? एकाच घरात राहून...

HOT STORIES