fbpx

विकृती म्हणजे नेमके काय? भारतात सहा टक्के पेक्षा जास्त वरिष्ठ नागरिक विकृतीचा सामना करतात. विकृती आहे एक मानसिक विकार आहे. यात रुग्णाला कोणावर तरी अत्याचार करावेसे वाटतात, भीती दाखवावीशी वाटते किंवा एखादी भयानक चाल खेळावी असे वाटते. कधी कधी तर...
जेव्हा ज्येष्ठांना शस्त्रक्रियेचा सल्ला दिला जातो तेव्हा ती बाब त्यांना चिंताजनक वाटते. मग ती मोतीबिंदू, हर्निया यांसारखी साधी असो व बायपास, सांधे, अवयव प्रत्यारोपण यांसारखी किचकट असो. काही ज्येष्ठ नागरीकांसाठी शस्त्रक्रिया करून घेण्याचा निर्णय त्रासदायक ठरू शकतो. मधुमेह किंवा...
आपल्या जन्मापासून सोबत असलेल्या, काळजी घेणाऱ्या पालकांना किंवा आजी- आजोबांना घरी एकटे ठेवून जाणे किती कठीण असते हे नव्याने सांगायला नकोच. तरीही नोकरीसाठी, काम-धंद्यासाठी बाहेर तर पडलेच पाहिजे. नोकरीनिमित्त परदेशी असलेल्यांसाठी तर ही खूपच कठीण परीक्षा असते. यावर उपाय...
आयुष्याच्या उत्तरार्धाच्या शेवटी शेवटी वृद्धजनांना फार वाईट वागणूक मिळते. अशा घटना कित्येक घरांत होताना दिसतात. परंतु या घटनांची तक्रार होताना दिसत नाही. किंबहुना, जे या अपमानास्पद वागणुकीला सामोरे जातात ते सुद्धा याविषयी काही बोलत नाहीत. त्यांना वाटते, असे होणे स्वाभाविक...
'घरातील वृद्ध आजी आजोबा हीच खरी संपत्ती' असे संस्कृतीचा श्रीमंत वारसा लाभलेल्या भारतात मानले जाते. बदलणाऱ्या काळानुसार घराघरांत आता चित्र बदलताना दिसत आहे. वृद्धजनांना वाईट वागणूक मिळते आहे. त्यांना मारणे, टोमणे मारणे, वाईट-साईट बोलणे, त्यांची खिल्ली उडवणे, दुर्लक्षित करणे...
अल्झाइमर हा एक प्रगतीशील मेंदू विकार आहे ज्यामध्ये मेमरी अयशस्वी ठरते, तसेच भाषा आणि विचार कौशल्य, वर्तनातील बदल आढळतात आणि ओळखण्याची क्षमता कमी होते. हे सर्व डिमेंशिया या प्रकारात 60-80 टक्के आहे. अल्झायमरचे रुग्ण गोंधळ आणि short term memory...
द युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड आणि हेल्पएज इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, भारतात २०२६ पर्यंत ६० वर्षांच्या वरील ज्येष्ठ नागरीकांची संख्या १७.३ कोटीपर्यंत वाढेल असा अंदाज आहे. त्यामुळे भारतातही ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदी आणि सुरक्षित वातावरण निर्मिती करणे आवश्यक आहे. वृद्धांचे आरोग्य आणि सुरक्षा...

HOT STORIES