fbpx

ॲप्टिव्ह: नं.१ ऑडिओ फिटनेस ॲप (Aaptiv: #1 Audio Fitness App) या  ॲपमध्ये आहेत वैयक्तिक प्रशिक्षण देणारे १५ प्रशिक्षक आणि २,५००पेक्षा अधिक ध्वनिमुद्रित मार्गदर्शनपर व्याख्याने. शर्यतीत भाग घेणे, वजन कमी करणे या प्रकारचे उद्दीष्ट असल्यास हे  ॲप्लिकेशन तुमच्यासाठी नक्कीच फायद्याचे आहे. मशीनच्या मदतीने किंवा मशीनशिवाय व्यायाम...
शरीरातील अन्य समस्यांमुळे किडनीच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. ज्येष्ठांमध्ये मधुमेह , उच्च रक्तदाब , हृदयरोग आणि स्ट्रोक किडनीसाठी नुकसानकारक ठरतात. किडनी जर अकार्यक्षम झाली असेल तर अशा वेळी किडनी ट्रान्सप्लांट म्हणजेच प्रत्यारोपणाचा सल्ला दिला जातो. अवयव प्रत्यारोपण ही वैद्यकीय तंत्रज्ञानाची...
भारतात, किडनीच्या विकाराच्या शेवटच्या अवस्थेत असलेल्या रुग्णांपैकी २१ टक्के रुग्णांना दरवर्षी डायलिसिसची आवश्यकता असते. सामान्यतः, जेव्हा दोन्ही किडन्यांचे कार्य थांबते तेव्हा डायलिसिस करण्याचा सल्ला दिला जातो. परंतु, जेव्हा डायलिसिसमुळेही रुग्णाला आराम मिळत नाही तेव्हा किडनीच्या विकाराच्या शेवटच्या टप्प्यात किडनी प्रत्यारोपण आवश्यक असते. वारंवार डायलिसिस करत राहिल्यावरही जेव्हा...
केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरातच अवयव प्रत्यारोपण (ऑर्गन ट्रान्सप्लान्टेशन) ही एक मोठी समस्या होऊन बसली आहे. आशिया खंडात प्रत्यारोपणासाठी पुरेसे अवयव दान केले जात नाही. फक्त भारताचा विचार करता मृतांचा आकडा इतका आहे की अवयवांचा अभाव होणे शक्य...
भारताचा टीबीशी म्हणजेच क्षयरोगाशी १९६२ सालापासून लढा चालू आहे. क्षयरोगाच्या रुग्णांपैकी १४ टक्के प्रमाण हे ज्येष्ठ नागरीकांचे आहे. त्यातील ४७ टक्के नवीन रुग्ण आहेत ज्यांच्या थुंकीची नुकतीच तपासणी करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरीकांमध्ये या उपचारांना उत्तर देण्याची प्रतिक्रिया थोडी कमी...
आयुष्याच्या उत्तरार्धाच्या शेवटी शेवटी वृद्धजनांना फार वाईट वागणूक मिळते. अशा घटना कित्येक घरांत होताना दिसतात. परंतु या घटनांची तक्रार होताना दिसत नाही. किंबहुना, जे या अपमानास्पद वागणुकीला सामोरे जातात ते सुद्धा याविषयी काही बोलत नाहीत. त्यांना वाटते, असे होणे स्वाभाविक...
गेल्या पन्नास वर्षांत भारतातील वयोवृद्धांची संख्या तिप्पट झाली आहे. जनगणनेनुसार जेष्ठ नागरिकांची संख्या एकूण लोकसंख्येच्या ७.७% इतकी आहे. वर्षनुवर्षे सरकार ज्येष्ठ नागरिकांच्या भल्यासाठी वेगवेगळ्या योजना घेऊन येत आहे. ज्येष्ठ नागरिक स्वावलंबी व्हावेत आणि त्यांचे आरोग्य चांगले राहावे हाच त्यांचा...

HOT STORIES