fbpx

वाढत्या वयाबरोबर आपल्या आरोग्य चांगले राखायचे असेल व काही रोगांपासून आधीपासूनच स्वतःला सुरक्षित कराचे असेल तर पाच प्रकारच्या लसी घेणे आवश्यक्य ठरते. world population aging ने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार  भारत हे वृद्ध राष्ट्रांपैकी एक आहे कारण त्याच्या लोकसंख्येपैकी  7.7%...
पुरेशी झोप घेणे बर्‍याचदा लोकांनां कामाच्या ताण-तणावा मुळे पुरेशी झोप घेता येत नाही व नंतर झोप येणे बंद होते. जागतिक संशोधना नुसार ९३% भारतीयांना शांत झोप येत नाही. ही चिंताजनक बातमी आहे. हि धोक्याचीच सूचना आहे. अश्या प्रकारे आरोग्यावर खूप...
पेशी कमकुवत होण्यास सुरवात होते वाढत्या वयाबरोबर शरीरातील अनेक पेशी कमकुवत होण्यास सुरवात होते, तसेच काही इंद्रियांची नवीन पेशी उत्पन्न करण्याची क्षमता देखील कमी होऊ लागते. हृद्य, मेंदू, किडनी,यकृत, बीजकोष आणि अंडकोष यांची काम करण्याची क्षमता कमी होऊ लागते. हे...
https://www.youtube.com/watch?v=96qq9zzWgYc मृत्यपत्र बनवण्याची आवश्यकता मृत्युपत्र (will) ही एक खूप महत्वपूर्ण गोष्ट आहे. पण याबद्दल सहसा लोक बोलत नाहीत कारण ते आपल्या मृत्युशी संबंधित आहे. परंतु, एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर, योग्य मृत्युपत्राच्या अनुपस्थितीत, अवांछित मारामारी आणि खटल्यांसह अनेक समस्या उद्भवतात. एखाद्याच्या मालमत्तेचे अयोग्य...
तुम्हाला माहित आहे का की शरीरातील ऊर्जा किंवा एनर्जी वापरूनच रोग निवारण करता येते? एनर्जी हीलिंग (Energy Healing) म्हणजे उतारवयात शरीरातील अशुद्धी काढून टाकणे आणि स्वतःच रोगनिवारण करण्याची शरीराची क्षमता वाढवणे. या उपचार प्रणालीबद्दल लोकांचे भिन्न विचार  आहेत. चला पाहूया...
सर्जरी झाल्यानंतर शरीराची झीज लवकर भरून निघावी यासाठी डॉक्टर बेडरेस्ट घेण्याचा म्हणजेच पूर्ण आराम करण्याचा सल्ला देतात. पण ज्येष्ठ नागरीकांना प्रश्न पडतो की या मोकळ्या वेळात नेमके करावे तरी काय? सर्जरीनंतरच्या बेडरेस्टच्या काळात वेळ कसा घालवावा? तुमच्या प्रश्नाचे उत्तर...
चालणे: सुरुवातीला सपाट पृष्ठभागावरुन चालण्याचा प्रयत्न करा. अगदी सुरुवातीच्या टप्प्यात दिवसभरात ५०० मीटर अंतर चाला व हळूहळू हे अंतर वाढवत न्या.चालण्यामुळे तुमचे पाय मोकळे होतील व संपूर्ण शरीर मजबूत होईल. तुम्हाला चालण्याची सवय झाल्यानंतर नियमित काही मिनीटे मध्यम वेगाने व...
भारतातील बहुतांश ज्येष्ठ नागरिकांसमोर 'आर्थिक समस्या' हा सर्वात मोठा प्रश्न आहे. बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांनी पूर्वी मोठमोठे उद्योगधंदे चालविले होते परंतु आता त्यांनी त्यांच्या वारसदाराला सर्व हक्क देऊन टाकले आहेत. जे ज्येष्ठ नागरीक खाजगी क्षेत्रात नोकरी करत होते त्यांनी आपली...
1. बद्ध कोनासन या आसनाच्या करण्याच्या पद्धतीवरून त्याचे नाव बद्धकोनासन ठेवले गेले आहे. यात दोन्ही पावले ही जांघेजवळ दुमडली जातात आणि त्यांना हातांनी घट्ट धरून ठेवले जाते, जणू काही त्यांना एका विशिष्ठ कोनामध्ये बांधून ठेवले आहे. याचे फुलपाखरासारखे आसन असे...
भारतात ३ प्रकारचे पिण्याचे पाणी ( शुद्ध पेयजल) उपलब्ध आहे- नळाचे पाणी, बाटलीबंद पाणी आणि फिल्टर केलेले पाणी. प्रत्येक पाण्याची गुणवत्ता वेगळी आहे. भारतातील बऱ्याचशा भागांमध्ये नळाचे पाणी पिण्यास अयोग्य आहे. पिण्याअगोदर ते उकळावे किंवा फिल्टर करावे लागते. भारतातील...

HOT STORIES