fbpx

खिचडी खिचडी आपल्या भारतीयांना आवडणारा पदार्थ आहे. ती सौम्यच असली पाहिजे असे काही नाही. मूग डाळ आणि तांदूळ अर्धा तास भिजत ठेवा. कुकर मध्ये फोडणी द्या. त्यात १ चमचा तूप, जिरे, बारीक चिरलेला कांदा, ४-५ लसूण पाकळ्या (बारीक चिरलेल्या), टोमॅटो...

HOT STORIES