fbpx

आपली त्वचा बाहेरील वातावरणाच्या दुष्परिणामांना तोंड देत असते. सूर्य, वारा, प्रदूषण आणि आपल्या सवयी हे घटक त्वचेतील नैसर्गिक ओलावा शोषून घेतात. परिणामी त्वचा निस्तेज, कोरडी आणि सुरकुतलेली दिसते. वयोमानानुसार त्वचेतील लवचिकता देखील कमी होते. तुमची त्वचा किती लवकर वृद्धत्वाकडे ढळते...
आपण तरुण आणि तेजस्वी दिसावे हे प्रत्येक स्त्रिला वाटत असते. त्यासाठी तुम्हाला तुमच्या त्वचेची काळजी घेणे आवश्यक आहे. जर तुमचे वय साठ पेक्षा पुढे गेले असेल तर तुम्ही ही काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. याच काळात तुम्हाला तुमच्या त्वचेची...

HOT STORIES