fbpx

किडनी ट्रान्सप्लांटनंतर होणारा संसर्ग ही रुग्णांसाठी जास्त चिंतेची बाब असते. उतारवयात रोगप्रतिकारक शक्तीही कमी झालेली असते, त्यात किडनीचे कार्य नव्याने सुरु होत असते. भारतासारख्या उष्णकटिबंधीय देशात राहत असलेल्या नागरीकांसाठी किडनी ट्रान्सप्लांट नंतर झालेला संसर्ग घातक ठरू शकतो.  भारतात होणाऱ्या किडनी...
सर्जरी झाल्यानंतर शरीराची झीज लवकर भरून निघावी यासाठी डॉक्टर बेडरेस्ट घेण्याचा म्हणजेच पूर्ण आराम करण्याचा सल्ला देतात. पण ज्येष्ठ नागरीकांना प्रश्न पडतो की या मोकळ्या वेळात नेमके करावे तरी काय? सर्जरीनंतरच्या बेडरेस्टच्या काळात वेळ कसा घालवावा? तुमच्या प्रश्नाचे उत्तर...
चालणे: सुरुवातीला सपाट पृष्ठभागावरुन चालण्याचा प्रयत्न करा. अगदी सुरुवातीच्या टप्प्यात दिवसभरात ५०० मीटर अंतर चाला व हळूहळू हे अंतर वाढवत न्या.चालण्यामुळे तुमचे पाय मोकळे होतील व संपूर्ण शरीर मजबूत होईल. तुम्हाला चालण्याची सवय झाल्यानंतर नियमित काही मिनीटे मध्यम वेगाने व...
उतारवयात शस्त्रक्रिया किंवा सर्जरी झाल्यावर तुमची काळजी घेणारे कोणीतरी असले पाहिजे. काळजी घेण्यासाठी नियुक्त केलेल्या व्यक्तीने वैद्यकीय प्रशिक्षण घेतले असल्यास नक्कीच याचा फायदा रुग्णाला होऊ शकतो. कोणत्या अवयवाची शस्त्रक्रिया झाली आहे त्यावर सर्जरीनंतर कोणत्या समस्या येऊ शकतात हे अवलंबून असते. साधारणतः सर्जरीनंतर...
वाढत्या वयात बऱ्याचशा शारीरिक समस्या अशा असतात ज्यांचे निवारण केवळ सर्जरी किंवा शस्त्रक्रिया केल्यानेच होऊ शकते. उत्तम आरोग्यासाठी सर्जरीनंतर रुग्णाची काळजी घेणेही आवश्यक असते. सर्जरीनंतर रुग्ण किती लवकर बरा होईल किंवा सर्जरी रुग्णासाठी किती फायद्याची ठरेल हे रुग्णाच्या आहारावर अवलंबून असते....
जेव्हा ज्येष्ठांना शस्त्रक्रियेचा सल्ला दिला जातो तेव्हा ती बाब त्यांना चिंताजनक वाटते. मग ती मोतीबिंदू, हर्निया यांसारखी साधी असो व बायपास, सांधे, अवयव प्रत्यारोपण यांसारखी किचकट असो. काही ज्येष्ठ नागरीकांसाठी शस्त्रक्रिया करून घेण्याचा निर्णय त्रासदायक ठरू शकतो. मधुमेह किंवा...

HOT STORIES