fbpx
Home स्वास्थ्य A-Z स्वस्थ किडनी

स्वस्थ किडनी

Kidneys are a pair of bean shaped organs located on each side in the body. They are responsible for removing waste from the body by filtering blood. They also create hormones that help produce red blood cells and regulate the blood pressure. They maintain overall fluid balance in the body and without healthy kidneys, it would be impossible to remove toxic waste from the body naturally. Thus, it’s important to maintain good health of the kidneys.

किडनी ट्रान्सप्लांटनंतर होणारा संसर्ग ही रुग्णांसाठी जास्त चिंतेची बाब असते. उतारवयात रोगप्रतिकारक शक्तीही कमी झालेली असते, त्यात किडनीचे कार्य नव्याने सुरु होत असते. भारतासारख्या उष्णकटिबंधीय देशात राहत असलेल्या नागरीकांसाठी किडनी ट्रान्सप्लांट नंतर झालेला संसर्ग घातक ठरू शकतो.  भारतात होणाऱ्या किडनी...
जेव्हा आपल्या शरीरात इन्सुलिनची पातळी खाली येते किंवा शरीर योग्य रीतीने इन्सुलिनचा वापर करू शकत नाही तेव्हा डायबिटीज मेलिटस होतो. इन्सुलिन एक संप्रेरक (हार्मोन) आहे जो आपल्या शरीरात रक्तातील साखरेची (ब्लड शुगर) पातळी नियंत्रित करतो. रक्तातील साखरेची अनियंत्रित पातळी...
चाळीशीच्या आसपास कधीतरी अचानक ओटीपोट किंवा पाठ दुखू लागते. डॉक्टर म्हणतात मुतखडा (किडनी स्टोन) झाला आहे. किडनी स्टोन म्हणजे काय? किडनीमध्ये, मूत्रपिंडात किंवा लघवीच्या मार्गात होणाऱ्या स्फटिकासारख्या खड्याला मुतखडा असे म्हणतात. मूत्रपिंडाचे काम आहे रक्ताचे शुद्धीकरण करून विषारी किंवा टाकाऊ...
काल्पनिक गोष्ट क्र. १: किडनीचा कोणताही रोग बरा होऊ शकत नाही  तथ्य: काही किडनीचे विकार बरे होऊ शकतात. जर रोगाच्या प्राथमिक अवस्थेत निदान आणि योग्य उपचार झाले तर बरेचसे किडनीचे विकार बरे होऊ शकतात. योग्य निदान आणि उपचारांमुळे किडनीचे आरोग्य बरेच दिवस...

HOT STORIES