fbpx

1. ॲक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम (ARDS) ARDS अशी अवस्था आहे जी रक्त किंवा फुफ्फुसांमध्ये संक्रमण, छातीत किंवा डोक्यावर होणारे घाव, विषारी पदार्थांशी संपर्क आल्यास होते. आधीपासून आजारी किंवा मानसिकरित्या दुर्बल असलेल्या लोकांना हा विकार होतो. फुफ्फुसांमधील छोट्या छोट्या रक्तवाहिन्यांना धक्का...
भारताचा टीबीशी म्हणजेच क्षयरोगाशी १९६२ सालापासून लढा चालू आहे. क्षयरोगाच्या रुग्णांपैकी १४ टक्के प्रमाण हे ज्येष्ठ नागरीकांचे आहे. त्यातील ४७ टक्के नवीन रुग्ण आहेत ज्यांच्या थुंकीची नुकतीच तपासणी करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरीकांमध्ये या उपचारांना उत्तर देण्याची प्रतिक्रिया थोडी कमी...
सिगरेट,  विडी, चिलीम ओढणे म्हणजेच धूम्रपान करणे. एका सिगरेटमध्ये तब्बल ४००० विषारी रसायने असतात. यामुळे केवळ धूम्रपान करणाऱ्यालाच नव्हे तर आजूबाजूला उपस्थित असणाऱ्यांच्या फुफ्फुसांवरही विपरीत परिणाम होतो. वयोमानानुरूप ज्येष्ठ नागरिकांची श्वसनसंस्था कमजोर होते. त्यामुळे दूषित हवेचा सर्वांत जास्त त्रास...

HOT STORIES