fbpx

हॅपीएजिंग A-Z Guidebook

हॅपीएजिंग जेष्ठ नागरिकांसाठी सर्वात महत्वपूर्ण अशा २६ प्रमुख मार्गदर्शक पुस्तके सादर करतो. भारतीय वृद्धांना प्रभावित करणारे महत्वपूर्ण जैविक बदल (बायोलोगीकल) किंवा जीवनशैली घटका याप्रमाणे मार्गदर्शन पुस्तके लिहिली, रचली व घडविली गेली आहेत. प्रत्येक मार्गदर्शक पुस्तकात जैविक अवयव (बायोलोगीकल ऑर्गन) किंवा जीवनशैली घटकांच्या आरोग्यासंबंधी विविध आजाराचे मुख्य पैलू समाविष्ट केले आहेत. एकूण, हॅपीएजिंग आपल्यास २३० पेक्षा जास्त आरोग्यविषयक माहिती देते जे भारतातील सुखी वरिष्ठ आयुष्यासाठी महत्वाचे आहेत.